28 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...
कामगार संघटनांचा आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संपावर् , त्यादरम्यान बँकिंग, परिवहन, रेल्वे, वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो..
IPL अपडेट.. फाफ डुप्लेसीच्या 88 धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 205 धावा केल्या, पंजाबने आक्रमक फलंदाजी करत सामना जिंकला..
आता साईभक्तांना थेट मिळणार साईबाबांचं दर्शन, 1 एप्रिलपासून बायोमॅट्रिक पास बंद होणार.. आशुतोष काळे यांनी माहिती दिली आहे..
RRR Box Office Collection.. राजमौलींच्या 'आरआरआर' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.., जगभरात बॉक्स ऑफिसवर 240 कोटींची कमाई करण्यात आली आहे..
औरंगाबाद: वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय तरुणीची वसतीगृहामध्ये गळफास घेत आत्महत्या केली.., आत्महत्येपूर्वी सुसाईट नोट लिहित वडिलांची माफी मागितली..
Samsung Galaxy M33 5G भारतात 2 एप्रिलला दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे.., ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वरून विकला जाणार आहे..
वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाला आतापर्यंत 6 ऑस्कर पुरस्कार जाहीर झाले आहेत.., काल 27 मार्चपासून सुरू आहे पुरस्कार सोहळा सुरु..
अहमदनगर: नगरमधील उड्डाणपुलाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होणार आहे.., पुलाच्या प्रत्येक पिलरला एका महापुरूषाचे नाव देणार आहे.. असे खासदार सुजय विखे पाटील यांनि माहिती दिली आहे..
महिला विश्वचषक स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं.. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाचा पराभव झाला आहे..
मार्चचे शेवटचे चार दिवस राज्यासाठी दाहक ठरण्याची शक्यता दिली आहे.., विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेची लाट येणार आहे. असे. हवामान विभागाने सांगितले आहे..
Comments
Post a Comment