24 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...

24 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...


 श्रीनगर.. दहशतवाद्यांचा जवानांवर ग्रेनेडने हल्ला केला.., दोन जवान जखमी झाले.,  दहशतवादी पोलीस आणि लष्कराच्या जवानांना करत लक्ष्य आहेत..


  बँक कर्मचाऱ्यांचा 28 मार्च आणि 29 मार्च रोजी राष्ट्रव्यापी संप असल्याने बँका बंद राहणार आहेत.., एसबीआय वगळता इतर अनेक बँकांचे कामकाज आज ठप्प होणार आहेत..


 अवजड उद्योग मंत्रालयाने देशातील 16 महामार्ग आणि 9 द्रुतगती मार्गांसाठी 1576 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन मंजूर केले आहेत.., महामार्गाच्या दोन्ही बाजूला सध्या 25 किमी अंतराने किमान एक चार्जिंग स्टेशन बसविण्यात येणार आहे..


  जर संधी मिळाली तर चांगलं काम करुन दाखवेन असे, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर  आपण या पदासाठी उत्सुक असल्याची रुपाली पाटील-ठोंबरे यांनी इच्छा वक्त केली आहे..


 गूगल आता Android 13 आणण्याच्या तयारीत आहेत.. डेव्हलपर प्रिव्ह्यू 2 रिलीज झाला आहे.. वॉलपेपर इफेक्ट्स, मीडिया कंट्रोल आणि फोरग्राउंड मॅनेजर सारख्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे..


 ठाणे. सरकारकडून मोबदला मिळवून देण्यासाठी महिला तलाठीने पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती., लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथील लाच घेताना एकाला केली अटक, तलाठी महिला फरार असल्याची बातमी.


 नांदेड जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत गावातील प्रतिष्ठित नागरिकांची गुंडासमान फ्री स्टाईल हाणामारी जरी केली. माजी उपसरपंच आणि शालेय समिती अध्यक्ष एकमेकांना भिडले गेले.


 काश्मीरमध्ये नवीन पर्यटन हंगाम सुरू झाला आहे.., आशियातील सर्वात मोठं इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं झालं आहे.. 

 

 टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांना यामाहाची टक्कर.. यामाहा लॉन्च करणार इलेक्ट्रिक फोर-व्हीलर, बंगळुर स्थित मालबोर्क टेक्नॉलॉजीसोबत  भागीदारी केली आहे..


  दर महिन्याला निवडणुका लावायल पाहिजे, म्हणजे महागाई वाढणार नाही असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे..


 अभिषेक बच्चन, यामी गौतम यांची प्रमुख भूमिका असलेला 'दसवीं' चा ट्रेलर रिलीज झाला आहे.., तुषार जलोटा दिग्दर्शित हा चित्रपट 7 एप्रिलला Netflix वर रिलीज होणार आहे..


धन्यवाद....

Comments