08 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...

08 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...


 हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत 16 मार्चपासून चालणार आहे., नंतर ती काही दिवसांत नागपुरात आणणार असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे..


  राज्यभरात पहिल्या मात्रेचे लसीकरण सुमारे 92 टक्के झाले आहे.. तर दोन्ही मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण 71 टक्के झाले आहे.. 


  बनावट प्रमाणपत्रे बनवून कोरोना मृत्यूची भरपाई घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा सुप्रीम कोर्टाचा इशारा देण्यात आले आहे..


  5 राज्यांचा एक्झिट पोल समोर आला आहे. उत्तर प्रदेशात योगींना स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. तर  पंजाबमध्ये AAP आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकारची शक्यता वर्तवन्यात आली आहे...


 औरंगाबाद मध्ये लसीकर्णाचे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ,औरंगाबाद मध्ये लसीचा दुसरा डोस घेतला तरच गॅस, सीएनजी तसेच पेट्रोल, आणि डिझेल मिळणार  असेही सांगण्यात आले आहे..


 नंदी किंवा गणपती दूध पित असल्याच्या अनेक घटना राज्यात घडताना दिसत आहेत.. दरम्यान नंदी दूध आणि पाणी पित असल्याचा चमत्कार सिद्ध करणाऱ्याला आम्ही २५ लाखांचं बक्षीस देऊ, अशी घोषणा अखिल भारतीय अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव , हरीश देशमुख यांनी केली आहे.. 


                  धन्यवाद...

Comments