06 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट..

 06 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट..

 

 बारावी बोर्ड परीक्षेला इंग्रजी पेपरमध्ये चूक झालेल्या प्रश्नाचा 1 मार्क विद्यार्थ्यांना मिळणार आहे.. विद्यार्थी आणि पालकांना यामुळे  दिलासा मिळाला आहे..


  NMC च्या नियमात बदल युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप करता येणार आहे.. तसेच कोणतेही राज्य यासाठी फीस घेणार नाही असे पण सांगण्यात आले आहे..


 रशिया-युक्रेन संघर्षाचा परिणाम जगातील स्टॉक मार्केट आणि फॉरेन एक्सचेंजवर झाला आहे.. तसेच आता रुपयाची घसरण सुरु झाली आहे...


 हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे तर राज्यात 7 व 8 मार्च रोजी आकाश ढगाळ राहणार आहे. 


 मात्र 8 मार्चला औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोलीमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवन्यात आला आहे.


  रिपोर्ट्सनुसार पुढील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रतिलीटर 12 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे...दरम्यान आज पेट्रोल 110 रुपये लिटर झाले आहे...


                  धन्यवाद....

Comments