05 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...

 05 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...


 राज्यातील ओबीसी आरक्षणावर सोमवारी विधानसभेत  विधेयक मांडणार  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केला..


 उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे येणाऱ्या महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढतील असे कंपन्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे... मागील दोन वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती तीन वेळा वाढविण्यात आल्या आहेत, तर आता होणारी दरवाढ हि चौथी दरवाढ असेल.. 


  रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीने 110 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे.. १० मार्च नंतर देशातील दरवाढ चालू होणार आहे..


  रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. तर युक्रेन हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे..  आणि सध्या या देशात युद्ध सुरु असल्याने गव्हाची मागणी खूप वाढणार आहे...  त्यामुळे गव्हाचे दर नक्कीच वाढणार आहेत... तसेच जर गव्हाचे दर वाढल्यास आपोआपच गव्हापासून निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे जसे बिस्कीट आदीचे दर वाढतीलच यात शंका नाही..


  देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर आता तिकीट काढण्यासाठी ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिनची सुविधा उपलब्ध असेल.. तसे आपण या सुविधेबद्दल आणि याद्वारे कोणकोणते तिकीट काढता येतील असेही सांगण्यात आले आहे..


 भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केल्या 6 बाद 357 धावा केल्या. ऋषभ पंतच्या 96 धावा तर, कोहलीच्या 45 धावा व हनुमा विहारीच्या 58 धावा झाल्या आहेत.


 युक्रेनमधून पळ काढत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की पोहोचले पोलंडला, रशियन मीडियाचा दावा बायडन यांनी 3 दिवसांपूर्वी दिली होती एअरलिफ्टची ऑफर देण्यात आली होती..


 महाराष्ट्र गुजरात सीमा निश्चितीला प्रारंभ, दोन दिवस होणार मोजणी , गुजरात प्रशासनाने महाराष्ट्राच्या हद्दीतील वेवजी गावाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची चर्चा सुरु होती...


  मुंबईतील भांडुपच्या ड्रीम मॉलला पुन्हा एकदा आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी झाल्या दाखल, आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही..


  रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. किरणोत्सर्ग पसरला नसल्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्वाळा देण्यात आला आहे..


  कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात, जोतिबा मंदिर लहान मुलांना प्रवेश दिला जाणार आहे.., कोरोनामुळे 10 वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश बंद होता... आता दररोज 30 हजार भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेता येणार् आहे..


 दिशा सालीयान आत्महत्या प्रकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे आमदार नितेश राणेंना अंतरिम दिलासा दिला आहे, 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश दिले आहेत..


               धन्यवाद....

Comments