बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट आज ऑनलाईन मिळणार आहे. असे डाऊनलोड करा..
बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट आज बुधवारी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत्.
कसं कराल डाऊनलोड ?.
सर्वात आधी mahahsscboard.in या संकेत स्थळावर जावे. त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन आपण हॉल तिकीट ऑनलाईन डाउनलोड करु शकता..
हॉल तिकीट बाबत महत्वाचे ?
ऑनलाईन हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे....
हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास , संबंधित शाळा महाविद्यालय पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने 'द्वितीय प्रत' (डुप्लिकेट) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना नवीन हॉल तिकीट देते...
आज दुपारी एक वाजल्यापासून. बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध असेल... हि माहिती विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच महत्वाची आहे...
Comments
Post a Comment