3 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
U19 वर्ड कप.. भारताची अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये एंट्री झाली आहे.., भारताच्या 50 षटकांत 5 बाद 290 धावा, भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 194 धावांत गुंडाळला, कर्णधार यश धुलचं शतक पूर्ण करून विजय...
कोरोनाच्या सुईमुक्त लसीचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे., महाराष्ट्रासह 7 राज्यांत वापर केला जाणार आहे.., झायडस कॅडिला 358 रुपयांमध्ये ZyCoV-D लसीचा एक डोस देणार आहेत..
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे 93 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.. 3 दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा केला होता..
सॅमसंगच्या वर्चस्वास रिअलमीचा झटका! आता रिअलमी कंपनी देशातील दुसरा सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड, 2021 च्या चौथ्या तिमाहीत 17 टक्के मार्केट शेअर करणार आहे..
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यामध्ये दहशतवादी कारवायांची संख्या समोर आली आहे... ; 439 दहशतवाद्यांना ठार केल्याची केंद्र सरकारची माहिती दिली आहे..
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेच्या लॉरेओ ‘जागतिक लक्षवेधी कामगिरी’ पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं.., पहिलाच भारतीय क्रीडापटू झाला ...
राज्यात बुधवारी 18,067 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.. तर 79 रुग्णांचा मृत्यू झाला.., राज्यात गेल्या 24 तासात 36 हजार 281 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत..
डोंबिवलीतील 156 रासायनिक कारखान्यांचे स्थलांतर होणार आहे.., कारखान्यांना रायगडमधील पाताळगंगा येथे पर्यायी जागा देण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घोषणा दिली आहे..
'RRR' चित्रपटासोबतच्या स्पर्धेमुळे कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2'ची रिलीज डेट बदलली गेली आहे. आता हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये रिलिज होणार आहे...
Comments
Post a Comment