1 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट......

1 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट......


  बेलारुसमध्ये रशिया-युक्रेनची बैठक 3 तास चर्चेनंतरही तोडगा निघालेच नाही , रशिया अण्वस्त्रे वापरण्याच्या तयारीत आहे.. शांततेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे...


  राज्यात कोळशाचा अपुरा साठा होत आहे.., कोळशाचे उत्पादन कमी झाल्यास विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्यात भारनियमनाची शक्यता दर्शवनर् असे ऊर्जामंत्री यांनी सांगितले आहे..


 फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफा (FIFA) ची मोठी घोषणा, रशियावर बंदी घालत रशियाच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार नसल्याचे फिफाने जाहीर केले आहे..


  अमूल दुध महागलं आहे.. आज 1 मार्चपासून अमूल गोल्ड 30 रुपये अर्धा लीटर झाला तर, अमूल ताजा 24 रुपये अर्धा लीटर आणि अमूल शक्ती 27 रुपये अर्धा लीटर दरानं विकलं जाणार आस्ल्याची बातमी..


 'पावनखिंड’ चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  आतापर्यंत 16.71 कोटींची जोरदार कमाई होत आहे.. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांचं ट्विट करून दिलं स्पष्टीकरन्


  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.., पुतिन म्हणाले की, 'रशियाच्या सुरक्षेच्या हिताचा विचार केला तरच युक्रेनवर तोडगा शक्य' निघणार आहे...


  भांडवली बाजाराची नियामक संस्था ‘सेबी’चे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेकडे आले आहे.. माधबी पुरी बुच या सेबीच्या नवीन अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत..


 Lenovo चा नवीन टॅब Lenovo Tab M10 Plus 3rd Generation लाँच झाला आहे.. 6 जीबी पर्यंत रॅम व 128 जीबी इंटरर्नल स्टोरेज. असणार आहे.   कोणत्या देशांत लाँच होणार यावर अद्याप अधिकृत घोषणा नाही ...


 कोरोना अपडेट... राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.., काल 407 रुग्ण आढळले तर 967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 6 हजार 663 रुग्णांवर उपचार सुरू आहेत...


                     धन्यवाद.....

Comments