07 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

07 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....


  लता मंगेशकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्र शासनानं आज राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. 


  दरम्यान आज सावर्जनिक सुटटी असल्याने आज होणारी महाराष्ट्र राज्य तंत्र मडाळाची परीक्षा येत्या 10 फेब्रुवारीला होणार आहे.., याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.. 


 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  पुढचे 15 दिवस प्रत्येक सार्वजनिक ठिकाणांवर तसेच ट्रॅफिक सिग्नलवर केवळ भारतरत्न लता मंगेशकर यांचे गाणे चालवण्याची घोषणा केली आहे..


  स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आता IMPS वापरून 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 20 रुपये अधिक GST द्यावा लागनर् आहेत..


  पंजाब नॅशनल बँकेने 1 फेब्रुवारी पासून ऑटो डेबिटचे शुल्क वाढवले ​यानुसार NACH डेबिटवर रिटर्न चार्ज 250 रुपये प्रति व्यवहार असतील असे सांगितले आहे.. 


 सौदी अरेबियाने कच्चा तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ केली आहे भरतसह् आशियातील इतर देशात कच्चे तेल  ९५ डॉलर्स प्रति बॅरलने दिलं जात आहे...


  तसे आज सोमवारी सकाळी पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर झाले आहे..


                        धन्यवाद....

Comments