06 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

 06 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....


 Rolls-Royce कंपनीची पहिली इलेक्ट्रिक Spectre हि कार 2023 मध्ये लाँच करणार आहे.. असे कंपनीने सांगितले आहे..


  अंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याने खाद्य तेलाच्या किमतीमध्ये घट होत चालली आहे.. शनिवारी मोहरी , सोयाबीन आणि शेंगदाना तेलाच्या किमती घसरल्या आहेत..


   औरंगाबाद मध्ये 7 फेब्रुवारीपासून पाचवी ते सातवीचे वर्ग सुरु होनार् आहेत... एका बाकावर एकच विद्यार्थी, तसेच दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर असेल असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे..


  पुण्यात आता पहिली ते आठवीचे वर्ग पूर्ण वेळ भरणार आहे.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती...


  प्रवेशपत्र अपडेट - IIT JAM 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहेत.. jam.iitr.ac.in


 आता कृषी पदवीधारकांनाही अनुदानावर ड्रोन मिळणार आहे.. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करता येईल... 


                  धन्यवाद....

Comments