05 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...
अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधांना सहमती दिली, तरी कायद्याने त्याला मान्यता नाही ,असा निकाल काल मुंबई हायकोर्टाने दिला आहे.
NEET PG परीक्षा 6 ते 8 आठवड्यांपर्यंत पुढे ढकलली आहे.. लवकरच नव्या तारखांची घोषणा होईल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती ....
महिला आयपीएल संदर्भात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली मोठी घोषणा , 2023 पासून महिला आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा विचार सुरु करण्यात आला आहे..
Skoda कंपनीची Skoda Slavia हि नवीन कार 10 फेब्रुवारी रोजी शोरूममध्ये उपलब्ध असेल.. स्कोडा स्लाव्हियाची किंमत 10 लाख रुपये ते 17 लाख रुपयांच्या दरम्यान असेल...
यावर्षीच्या रब्बी हंगामातील पेरणीचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे... यांनुसार देशात 3 कोटी 43 लाख 26 हजार क्षेत्रात गव्हाचा पेरा झाला आहे.. तर यंदा 1 कोटी 3 लाख हेक्टरावर तेलबियांचा पेरा झाला आहे...
Xiaomi कंपनीने भारतात नवीन MIUI 13 अपडेट लॉन्च केले आहे... यामुळे लवकरच या कंपनीचे अनेक स्मार्टफोन्स अपडेट होतील.....
शाळांसाठी सरकारची नवीन गाईडलाईन जाहीर झाली आहे.. ज्या राज्यांमध्ये 5% पेक्षा कमी रुग्ण तेच शाळा उघडतील.. तर अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल असा निर्णय राज्यसरकारने सांगितले आहे..
Comments
Post a Comment