02 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
पीएम आवास योजनेतून 80 लाख घरांना मदत देणार अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी घोषणा केली आहे..
यापुढे पॉलिश केलेले हिरे आणि रत्नांवरील आयात शुल्क 5 टक्के असेल, तर न कापलेल्या हिऱ्यांवरील आयात शुल्क शून्य टक्के असेल असे सांगितले आहे..
मुंबई महापालिकेने रात्रीचे निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे.. या निर्णयानुसार टुरिस्ट स्पॉट ,आठवडी बाजार तसेच गार्डन रात्री सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....
इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी चार्जिंग स्टेशन्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येणार आहे. असे सीतारमण यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे..
निकाल अपडेट .. भारतीय स्टेट बँकद्वारे 2021 मध्ये झालेल्या 2056 प्रोबेशनरी ऑफिसर भरतीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.. bit.ly/3HjqDt3...
गुंतवणूक दारांसाठी महत्वाची बातमी 2022-23 मध्ये रिजर्व्ह बँक स्वतःचे Digital चलान आणणार काल अर्थमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली आहे...
यापुढे पोस्ट ऑफिसमध्येही डिजिटल बँकिंग सुविधा मिळतील तसेच देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँका सुरू करणार आहेत.. असेही अर्थमंत्री सीतारमन यांनी सांगितले आहे..
Comments
Post a Comment