9 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...
आपल्याला काम बंद करायचे नाही, गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही, पण काही बंधने पाळून राज्य कायमचे कोरोनामुक्त करायचेय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले...
महाराष्ट्र कोरोना उपडेट.. राज्यात शनिवारी तब्बल 41 हजार 134 रुग्णांची नोंद झाली.. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे..
आयपीयल् 2022: आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं सावट कायम आहे, मात्र यूएईऐवजी मुंबईत खेळवली जाऊ शकते....
DMart Q3 Results : DMart कडून तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर झाला आहे., नफा 23.6% वाढून ₹552.53 कोटी इतका झाला आहे.
आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी आरोपीला 24 तासांत पकडले आहे.
पाकिस्तानात थंडीने गारठून 16 जणांचा मृत्यू आतापर्यन्त झाला आहे.. अनेक भागात तुफान व बर्फवृष्टी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र बातमी अपडेट... राज्यात 9 ते 11 जानेवारी दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे...
दहशतवाद्यांकडून नागपूरची रेकी, संघ मुख्यालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे...
सेल्फ टेस्ट किटची मागणी मध्ये वाढ करण्यात आली आहे., संसर्ग झाला आहे की नाही याची घरच्या घरी माहिती होणार आहे.
Comments
Post a Comment