30 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट

 30 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट


   नागपूर मधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्र 1 फेब्रुवारीपासून बंद होतील असे सांगितले आहे.. यांनतर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.. असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे... 


   सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा फायदा शेतकरी आणि उत्पादकांना होणार असे वाईन उत्पादक संघटनेचे मत व्यक्त केले आहे..


  राज्यात तिसरी लाट येऊन गेली आहे. मात्र सध्या नव्या व्हेरिएंटचा WHO कडून अभ्यास सुरू आहे... असे राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी माहिती दिली आहे..


  पुण्यात येत्या 1 फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेज सुरु होणार आहेत.. तर पहिली ते आठवीचे वर्ग दुपारपर्यंतच सुरु राहतील.. अशी अजित पवार यांनी  माहिती दिली आहे...


                    धन्यवाद....

Comments