27 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतर पहिल्यांदाच श्रीनगर मधील 'क्लॉक टॉवर'वर तिरंगा फडकाविन्यात् आला., स्थानिकांचा सहभाग, सुरक्षाही तैनात झाली होती...
ओमायक्रॉन व्हेरियंटवर नवीन लस निर्मितीचा प्रयत्न सुरु आहे., दोन गटांत पार पडणार चाचनी फायझर आणि बायोएनटेक कंपनीकडून चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे..
भोपाळमध्ये ऑनलाइन सेलिंग कंपनी अॅमेझॉनच्या सेलरवर तिरंगा छापलेले शूज विक्रीप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे कारवाईचे आदेश दिले आहेत..
झारखंडमध्ये पेट्रोलवर सबसिडी मिळणारा आहे.. महिन्याच्या शेवटी 250 रुपये बँक खात्यात येणार, असे . रेशन कार्ड असेल तर फायदा मिळणार..
बीडकरांची स्वप्नपूर्ती आष्टी ते मुंबई फेब्रुवारीत नियमित रेल्वे धावणार असल्याची बातमी नगर-परळी रेल्वेचे काम वेगात सुरु झाली आहे. आष्टी ते नगर 60 किमीचे कामही पूर्ण झाले आहे..
प्रो कबड्डी. यू मुंबाने बंगळुरू बुल्सचा 45-34 असा केला पराभव केला आहे., पाचवा विजय नोंदवत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे..
राज्यात काल दिवसभरात 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे., राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के, राज्यात काल बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक झाली,
पांढऱ्या कांद्याला मर व करपा रोगांचा धोका असल्याचे समजले जाते, अवकाळी पावसामुळे आणि धुक्यामुळे परिणाम झाल्याने 50 टक्के उत्पादन घटणार आहे..
बिहार रेल्वे भरती हिंसाचार प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, पाटण्यातील खान सर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कोचिंग क्लासेससह जवळपास 400 जणांवर कारवाई करण्यात आली आहे...
मनसे-भाजप युती मनसेसोबत युती होणार नाही, हा विषय आमच्यासाठी आणि राज ठाकरेंसाठी संपला आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे..�
Comments
Post a Comment