23 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट

 23 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....


  उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले कि राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील सुरू करण्याचा विचार ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे... तर आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...


  पुण्यातील शाळा ,महाविद्यालये आणखी आठ दिवस बंदच राहतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे...


  शेअर मार्केट अपडेट.. पेटीएमच्या शेअर्समध्ये सतत घसरण होत आहे.. पेटीएमचा शेअर चार टक्क्यांच्या घसरणीसह 952 रुपयांवर पोहोचला गेला आहे.. हि पेटीएमच्या शेअर्समधील आतापर्यंतची सर्वाधिक घसरण ठरली आहे.. पेटीएम शेअर्सची इश्यू प्राईस 2150 रुपये होती. आता या प्राईसपेक्षा 56 टक्क्याची घसरण झाली आहे... 


  पहिली ते दुसरीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. असे काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे...


  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता..  पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण राहिल असं सांगण्यात आलं आहे...


  यावर्षीच्या IPL हंगामात , लोकेश राहुल ची लखनऊ संघाच्या तर हार्दिक पांड्याची अहमदाबाद संघाच्या कॅप्टन पदी निवड झाली आहे....    


                         धन्यवाद....

Comments