21 जानेवारी 2022 ,सकाळचे बातमी, उपडेट..
महाराष्ट्रात 24 तासांत 46 हजार 197 रुग्ण आढळले आहेत.. राज्यात 2 लाख 58 हजार 569 कोरोना आणि 1055 ओमायक्रॉनचे Active रुग्ण आढळले...
घरबांधणीसाठी नागरिकांना मिळणार माफक दरात वाळू व रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्यात आले आहे..
एसटीचे स्टेअरिंग आता यांत्रिक कर्मचाऱयांच्या हाती जाणार.. उजळणी प्रशिक्षण देऊन लालपरी चालवली जाणार..
बातमी क्रिकेट चि.. .आज 'करो या मरो' लढत राहणार आहे., भारताला दुसऱ्या लढतीत जिंकावेच लागनार् आहे..
सनदी अधिकाऱ्यांची कमतरता भासत असल्याने राज्यातील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर बोलावण्याचा केंद्राने निर्णय घेतला आहे.., त्यावर अनेक राज्यांचा विरोध आला आहे..
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाविषयी अंतरिम अहवाल 2 आठवड्यांत सादर करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे...
भारत-अमेरिका विमानसेवा आजपासून पुन्हा सुरु करणार..असे एअर इंडियाची घोषणा केली आहे..
Comments
Post a Comment