2 जानेवारी 2022 , सकाळचे बातमी अपडेट...
राज्यात आढळले कोरोनाचे 9 हजारांपेक्षा अधिक रुग्ण, एकट्या मुंबईत आढळले 6 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले....
Multibagger Penny Stocks. 2021 मध्ये सर्वात जास्त रिटर्न देणारा शेयर ISGEC ! हा बनला.... 1 लाख रुपयांचे बनवले जवळपास 4 कोटी पर्यंत रुपये....
भाजप नेत्या पंकजा मुंडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्या., मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन करण्याचे आदेश...
बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा घोटाळा पकड़न्यात् आला.. पोलिसांकडून 24 रुग्णालयांना नोटीस जाहीर करण्यात आला...
कबबडी उपडेट... युपी योद्धा-यू मुंबाचा रोमांचक सामना ड्रॉ, अजिथ कुमारने पुन्हा धमाका केला..
एस टी उपडेट..... विनंती करूनही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना रूजू करून घेण्यास नकार दिला आहे.
ऑनलाईन पदार्थ मागवणं होणार महाग! तसच चप्पल-बुटांवर द्यावी लागणार 12% GST कर...
सध्या लॉकडाऊन नाही..., ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेऊ अशे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
Comments
Post a Comment