19 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

 19 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....


  मुंबईमध्ये INS रणवीरवर स्फोट झाला त्यामध्ये नौदलाचे 3 जवान शहीद झाले तर, 11 जण जखमी झल्यची बातमी...


  राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे, 24 तासांत आढळले 39 हजारांहून अधिक रुग्ण, ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही..


  लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची उपसेनाप्रमुखपदी नियुक्‍त झाली आहे. केंद्र सरकारने याला दिली मान्यता.


  उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करा .. असं शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे..


 विक्रम देव दत्त यांची 'एअर इंडिया'च्या चेअरमनपदी निवड झाली आहे, हा सरकारचा मोठा निर्णय!


जय भीम'ची जबरदस्त उसळी झाली आहे.., चित्रपटातील दृश्य ऑस्कर यू-ट्यूब चॅनेलवर मिळाला आहे .


 मुंबई सेशन्स कोर्टाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.,


 नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या विशाल फटेला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे...


                           धन्यवाद....

Comments