16 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी , राज्य सेवा पूर्व परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता ही परीक्षा आता 23 जानेवारी 2022 ला होणार असल्यची बातमी...
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 42 हजार 462 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 125 नव्या ओमायक्रॉन पॉझिटिव रुग्णांची नोंद झाली आहे..
मूंबईमध्ये सेल्फ कोरोना टेस्ट करणाऱ्यांना कोरोना टेस्ट किट विकत घेताना आपला आधार कार्ड नंबर केमिस्टला द्यावा लागेल असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे...
राज्यातील ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रिक टनपेक्षा अधिक झाली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील टाळेबंदीवर निर्णय घेतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे.. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून निवडणूक लढणार आहे.
22 जानेवारी पर्यंत निवडणूक प्रचारसभा, मेळावे आणि रोडशो वरील बंदी कायम राहतिल असे निर्णय कोरोनामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पस्ट करण्यात आले आहेत्....
16 जानेवारी हा दिवस देशात ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.. स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घाेषणा करण्यात आली आहे..,.
धन्यवाद....
Comments
Post a Comment