15 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

15 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....


   राज्यात अनेक भागांत तापमान किमान 0 डिग्री झालं आहे... राज्यात पुढील 2-3 दिवस थंडीचा जोर असाच कायम राहणार असे हवामान विभागाने माहिती दिली आहे. 


   यापुढे आठ आणि चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य असतील असे नितीन गडकरीं यांनी सांगितली आहे.


   विठ्ठल मंदिराचा गाभारा आणि चौखांबी येथे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बसवण्याचा विठ्ठल मंदिर समितीने निर्णय घेतला आहे..


  18 जानेवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना सावर्जनिक सुट्टी असेल असे सांगितले जात आहे.. ही सावर्जनिक सुट्टी शासनाच्या शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना सुद्धा लागू असेल असे सांगितले जात आहे..


                     धन्यवाद......

Comments