14 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
रेल्वे अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, व् 50 जखमी, रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले आहे., PM मोदींनी केलं दु:ख व्यक्त....
बातमी क्रिकेट ची. दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 101 धावा; व् टीम इंडिया विजयापासून 8 विकेट दूर आहे. आफ्रिकेला हव्यात 111 धावा....
दाउद् इब्राहिमचा भाचा सोहेल कासकर भारतीय एजन्सीच्या हातातून निसटल्याची बातमी, दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचला आहे असे सांगितलं जात..
राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांना आता गड-किल्ल्यांचे नाव देणार, मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्याचंही नाव बदलणार आहेत अशी बातमी..
लसिकरनाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे अधिक लस पुरवठ्याची मागणी केली आहे असे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
कोरोना उपडेट.. राज्यात गुरुवारी कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. 46 हजार 406 नवे कोरोना रुग्ण सापडल्याची बातमी..
लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर झाली आहे., आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत अशी बातमी मिळाली आहे..
रिलायन्स गुजरातमध्ये 5.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, सुमारे 10 लाख लोकांना मिळणार रोजगार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे..
Comments
Post a Comment