12 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट..

 12 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...


  राज्यात मंगळवारी कोरोना रुग्ण वाढीचा दर किंचित मंदावला आहे. काल दिवसभरात 34 हजार 424 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे...


  केंद्र सरकारने  इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात् आली आहे...


   नाशिक महापालिकेने महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट उभारला आहे.. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी याविषयी माहिती दिली आहे.


  पंजाब नॕशनल बँकेने किमान बॕलन्स मर्यादेच्या नियमात बदल केले आहेत. आता ग्रामीण भागासाठी सुद्धा 10 हजार रुपये किमान बॅलेन्स आवश्यक असेलच् सुधारीत नियम 15 जानेवारी 2022 पासून अंमलात येईल...


  या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढेल व् तसेच 2021-22 च्या जीडीपी अंदाजानुसार विकास दर 9.2% राहील...अशी  केंद्र सरकारची माहिती दिली आहे...


   मराठवाड्यात कापसाची उत्पादकता एकरी 6 ते 7 क्विंटलची आहे मात्र, यंदा 3 क्विंटलपेक्षा अधिकचे उत्पादन मिळालेले नाही असे सांगितले त्यामुळे भाववाढ होऊन सुद्धा ज्यादा फायदा नाही झाला..


  यावेल्स टाटा कंपनी आयपीएलची मेन स्पॉन्सर असणार आहेत. त्यामुळे यावर्षी vivo IPL नाही तर TATA IPL असेल....


   तज्ञाच्या मते , या महिन्यात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या किमती 7% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.....


                     धन्यवाद....

Comments