11 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट..

  11 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...


   कोरोना चाचणी निकषात अत्यंत महत्त्वाचा बदल दिसून आला आहे.. आयसीएमआरने जारी केल्या नवीन गाइडलाइन्स नुसार, रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येकाची चाचणी आता करणार नाहीत.


   रेल्वे सुरक्षा दलात आरपीएफ कॉन्स्टेबलची 900 पदांकरिता भरती होत असल्याची बनावट जाहिरात आली आहे., रेल्वेने अशा प्रकारची कोणतीही भरती रेल्वेतर्फे होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.


   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीसंदर्भातील सुनावणीला विरोध करणाऱ्या धमक्या दिल्या आहेत. धमक्यांचे सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना बेनामी फोन आली आहे., तेथील मराठी वकिलांनाही फोन आले आहेत.


   भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा व शेवटचा कसोटी सामना आजपासून सुरु.. कोहली फॉर्ममध्ये येण्याची आशा वर्तवली आहे.., भारताला मालिका विजयाची ऐतिहासिक संधी मिळणार आहे...


  अभिनेता सोनू सूदची बहीण अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.., मुख्यमंत्री चन्नी, सिद्धू यांची सोनू सूदशी चर्चा, पंजाबमध्ये सोनू सूद काँग्रेसचा प्रचार करणार आहे.


  राज्यात गारवा वाढला आहे..! सोमवारी नाशिक येथे राज्यातील नीचांकी 7.3 ℃ सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.., तर जळगावात 9℃ किमान तापमानावर् पोहोचले आहे.


  भुसावळ-मनमाड -इगतपुरी मेमू रेल झाली सुरू.., काल मनमाड रेल्वे स्थानकापासून 25 प्रवाशांनी प्रवास केला..., 1435 रुपये इतका महसूल रेल्वेला मिळाला आहे.


   कूच बिहार जिल्ह्यातील मेखलीगंज भागात संशयित गुरांच्या तस्करांशी संघर्ष निघून आला आहे .. 17 पोलीस कर्मचारी जखमी, पोलिसांची 4 महिलांना अटक करण्यात आली आहे... 34 गायींची सुटका करण्यात आली आहे.


  स्मार्टफोन Vivo Y33T भारतात लाँच करण्यात येणार आहे.. फीचर्स :... Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा अश्यप्र्करे माहिती मिळाली आहे.


  प्रो कबड्डी उपडेट... तमिळ थलायवाजने हरयाणा स्टीलर्सचा 45-26 असा पराभव केला आहे., पहिल्या सत्रात थलायवाजने 12 मिनिटांत स्टीलर्सला दोनदा केले ऑलआऊट आणि विजय ची बाजी मारली..


                     धन्यवाद....

Comments