05 जानेवारी सकाळचे बातमी अपडेट....
पुण्यात 1ली ते 8वी शाळा बंंद राहणार आहेत. तर लसीकरणासाठी 9वी आणि 10वी चे वर्ग सुरु राहणार आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही तर नागरिकांना क्वारंटाईन करणार अस्ल्यचे आमदार सुनील शेळके यांनि दिला इशारा...
कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ‘इंडिगो’ने, पश्चिम बंगालवरुन दिल्ली आणि मुंबईच्या दिशेने होणाऱ्या उड्डाणांची संख्या कमी केली आहे असे सांगितले जाते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं आहे.. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजल अर्पण....
शाळांमधील सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात मुस्लीम मुला-मुलींनी जाऊ नये.. मुस्लीम लॉ बोर्डाच शाळांना आवाहन..
ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी ओमिश्यूअर या आरटीपीसीआर किटला मान्यता मिळाली आहे आहे. यामुळे ओमायक्रॉनचं लवकरात लवकर निदान करून जास्तीत जास्त व्यक्तींच्या चाचण्या करणं शक्य होईल .
नागरिकांसाठी महत्वाची बातमी - मुंबईत उद्या राज्यातील मंत्र्यांची बैठक होणार आहे अशी बातमी. सकाळी 9 वाजता ही बैठक पार पडेल असे सङित्ले जात आहे.
या बैठकीत राज्यपातळीवर काय निर्बंध आणि नियमावली जारी करायची, याबाबचा अंतिम निर्णय घेतला जाणार ..
Comments
Post a Comment