03 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...
राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढतच् चालले आहे. काल दिवसभरात तब्बल 11 हजार 877 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
विमानाने प्रवास करणे आता महाग होणार असल्याचे सांगितले आहे. विमान इंधनाच्या म्हणजेच Aviation Turbine Fuel च्या किमतीत 2.75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे विमान च् भाड वाढल आहे.
RRR चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधून 8 ते 10 कोटी रुपये मिळाले होते. पण ही तिकिटं रद्द करून पैसे रिफन्ड घेता येतील असे डिस्ट्रीब्यूटर राज बंसल यांनि महिती दिली आहे.
पेन्शनधारकांसाठी महत्वाची उपडेट... जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवन्यत् आली आहे., यापूर्वी हि मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत लागू होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरु होणार असल्याचे सांगितले आहे.
स्पर्धा परीक्षकांसाठी महत्वाची बातमी अपडेट... MPSC ने दिलेल्या माहितीनुसार , 2022 या वर्षात विविध विभागांमध्ये तब्बल सात हजार 560 रिक्त जागा भरल्या जातील असे सांगण्यात आले आहे.
नाशिक ते शिर्डी हा प्रवास अवघ्या दीड तासात होणार आहे. कारण यावर्षी मार्चअखेर सिन्नर-शिर्डी चौपदरी महामार्गखुला होणार आहे. असं सांगण्यात आलं आहे.
रेल्वे प्रवाशांना आता आरक्षणाशिवाय प्रवासाची संधी मिळणार आहे. तुम्ही सर्वसाधारण डब्यांमध्ये अनारक्षित तिकिटावर प्रवास करू शकाल.....
धन्यवाद....
Comments
Post a Comment