शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी , खतांच्या किंमतीत मोठी वाढ - पहा कसे असतील नवे दर......
शेतकऱ्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी म्हणजे, रब्बी हंगामाची पेरणी चालू असतानाच आता त्यासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमती मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे...
जरी युरिया आणि डीएपी खताचे भाव जरी वाढले नसले , तरी रब्बी हंगामामध्ये पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमती मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशी माहिती कृषी विभागातुन् आली आहे,
कसे आहेत नवे दर पहा
# खताचे नाव = जुने दर = नवे दर
1) डीयपी = 1200 = 1200
2) युरिया = 266 = 266
3) 10.26.26. = 1300 = 1470
4) 12.32.16. . = 1300 = 1470
5) 20.20.0.13 = 1150. = 1250
6) 15.15.15 = 1250 = 1400
Comments
Post a Comment