⛽ पेट्रोल-डिझेल दरात होणार घट जाणून घ्या काय कारण आहे।.

   ⛽  पेट्रोल-डिझेल दरात होणार घट  जाणून घ्या काय कारण आहे।. 


    तुम्हाला माहिती असेलच नोव्हेंबरच्या सुरुवातीला कच्च्या तेलाची किंमत ८४  डॉलर प्रति बॅरल एवढी होती. 

 
 मात्र आता ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे गेल्या काही दिवसांतच कच्च्या तेलाची किंमत ७० डॉलर प्रति बॅरल एवढी उतरली आली आहे. 

   
राखीव साठा वापरण्याचा निर्णय, अमेरिकेसह भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी त्यांच्याकडील सर्व तेलाचे राखीव ठेवण्यात आलेले साठे खुले करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अस संगीतले आहे. 


   तसेच तेलाच्या ज्य वाढत्या किमतीं आहेत, त्यना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे शात्रज्ञांनी सांगितले आहे।. 


   काय आहे कारण जानुन घेऊया, ओमायक्रॉनमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत खूप घट होत आहे असे दिसत असल्य मुळे, देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट होणार आहे असे संगण्यात अले आहे.
 

  दरम्यान याविषयी आणखी काही अमच्या कड़े अपडेट आले तर ते आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू...


                  धन्यवाद...... 

 

Comments