गॅस सिलिंडरच्या दरात झाली घट, जाणून घ्या कसे आहेत नवीन दर

     गॅस सिलिंडरच्या दरात झाली घट, जाणून घ्या कसे आहेत नवीन दर

  

   तसे तुम्हाला माहिती असेलच पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याला गॅस सिलिंडरच्या दरात बदल करत राहतात.


 याच दरम्यान आज इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात केली आहे. अशी बातमी मिळाली आहे.


   मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने सांगितले गेले आहे.


    पहा कसे असतील नवीन दर ?


    14.2 किलो ग्रॅम   899.50 रुपये इतका


    19 किलो ग्रॅम.  1951 रुपये इतकं असेल.


      अश्याप्रकारे ग्यास सिलिन्दर् च्या किमतीत बदल झालेला आहे.


                 धन्यवाद....

Comments