शेतकऱ्यां साठी चिन्तेची बातमी... मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.... हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यां साठी चिन्तेची बातमी... मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.... हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात थंडी कमी पडणार आहे, व् त्यामुळे येत्या २८ डिसेंबर ते ०२ जानेवारी दरम्यान मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे
तसेच कोकण वगळता उत्तर खान्देश, विदर्भ व् मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारपिटी पडेल असाही इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे...
याव्यतिरिक्त जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा आणि अमरावती या जिल्हयांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडणार, हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, खूपच् महत्वाची आहे....
Comments
Post a Comment