राज्यात आता कोरोनाचे नवीन नियम लागू......
राज्य सरकारने कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन् तसेच ख्रिसमस आणि न्यू इयर खबरदारी म्हणून आता राज्यात पुन्हा काही नवे निर्बंध लावले असल्याचे सांगितले आहे.
वाचा कसे आहेत नवे नियम......
आता नव्या नियमानुसार , संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र राहण्ण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल असे सांगितले आहे.
लग्नसोहळ्यासाठी हॉलमध्ये 25 % मानसे , तर खुल्या जागेत 50 टक्के माणसांना च् उपस्थितीला राहण्याची परवानगी असेल.
तसेच उपहारगृहे, जीम, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी ५० टक्के उपस्थिती असेल असेही सांगितले आहे.
क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठीच्या कार्यक्रमाना स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती राहणार नाही असेही नाही
तसेच ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टीसाठी हॉटेल मध्ये गर्दी करता येणार नाही असेही सांगण्यात आले आहे.
याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल , तिथे निर्बंध लावण्यात येतील असेही सरकार कडून आदेश मिळाले आहेत.
🔰 *राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाले* - हि माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा माझी बातमीला* 👉 http://mazibatmi.com
Comments
Post a Comment