दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मह्त्वाचे बातमी ! आता पेपर सोडवण्यासाठी मिळणार आहे शिल्लक वेळ!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व् बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले आहे असे सांगण्यात आले आहे.
तसेच आता विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वेळ वाढून देण्याचा निर्णय देखील शिक्षण मंडळाने घेतला आहे. असेही सांगितले आहे.
पहा किती मिळणार वेळ
तसे आपल्याला माहिती असेलच कि, मार्च व् एप्रिल २०२२ वेळापत्रकानुसार सर्व विषयांचे पेपर सकाळी ११ वाजता सुरु होणार होते.
मात्र आता १०:३० वाजता सुरू केले जाणार आहेत. म्हणजेच पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना ३० मिनिते वेळ मिळणार आहे.
Comments
Post a Comment