विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी,दहावी बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर..
दहावीचे वेळापत्रक
1) .15 मार्च : प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा).
2) .16 मार्च : द्वितीय व तृतीय भाषा.
3). 19 मार्च : इंग्रजी.
4). 21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा).
5). 22 मार्च : संस्कृत, उर्दू, गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय वा तृतीय भाषा)
6). 24 मार्च : गणित भाग - 1.
7). 26 मार्च : गणित भाग 2.
8). 28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1.
9). 30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2.
10). 1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1.
11). 4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2.
तोंडी परीक्षा, 05 एप्रिल 2022 ते 25 एप्रिल 2022
बारावीचे सविस्तर वेळापत्रक
1). 4 मार्च : इंग्रजी
2). 5 मार्च : हिंदी.
3). 7 मार्च : मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ तेलगू इ.
4). 8 मार्च : संस्कृत.
5). 9 मार्च : वाणिज्य संघटन व व्यवस्थापन.
6). 10 मार्च : भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र.
7). 11 मार्च : चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन.
8). 12 मार्च : रसायनशास्त्र.
9). 14 मार्च : गणित आणि संख्याशास्त्र.
10). 15 मार्च : बालविकास, कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान.
11). 16 मार्च : सहकार.
12). 17 मार्च : जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास.
13). 19 मार्च : भूशास्त्र, अर्थशास्त्र.
14). 21 मार्च : वस्त्रशास्त्र, पुस्तपालन आणि लेखाकर्म.
15). 22 मार्च : अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान, तत्वज्ञान, कलेचा इतिहास व रसग्रहण.
Comments
Post a Comment