शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता घरबसल्या बाजारभाव पाहता येणार !

    शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता घरबसल्या बाजारभाव पाहता येणार !


   शेतीची काढणी करण्यापूर्वीच शेतकऱ्यांना चिंता असते ,ती म्हणजे बाजारभावाची तसेच ,आजही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची माहिती होत नाही.


    मात्र आता प्रत्येक शेतकऱ्यांना घरबसल्या शेतीमालाचे बाजारभाव पाहता यावा म्हणून सरकारने agmarknet.gov.in हि वेबसाईट तयार केली आहे.


   कसे पाहता येणार बाजारभाव ?


   शेतकऱ्यांनी आधी agmarknet.gov.in या वेबसाईट वर जावे. त्यानंतर डावीकडे सर्च हा पर्याय आलेला दिसेल. यामध्ये price चा पर्याय दिसेल तो जशाच्या तसा ठेवायचा आहे.


   त्यानंतर commodity वर क्लिक करुन आपल्याला ज्या पिकांचा बाजारभाव पहायचे आहे, त्या पिकाचे नाव सिलेक्ट करावे लागेल. नंतर state निवडा व त्यानंतर आपला जिल्हा निवडावा.


   आपल्या जवळची बाजारपेठ निवडा व् त्यानंतर कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत भाव पहायचे आहेत ती तारीख निवडावि.  त्यांनतर Go बटनावर क्लिक करा.


   त्यांनतर निवडलेल्या बाजारपेठेतील त्या पिकाचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळतील. 

      

                 धन्यवाद...

Comments