१४ डिसेंबर सकाळचे बातमी अपडेट
जर तुम्ही लसीचे एक किंवा दोन्ही डोस घेतले असतील, तर तुम्हाला कोरोना लसीकरण प्रमाणपत्र सहज मिळू शकनार्, परंतु त्यासाठी [9013151515) या नंबर वर - व्हाट्सअप वरून Certificate असा मॅसेज टाईप करावा लागेल. - नंतर लगेच तुम्हाला लसीकरण प्रमाणपत्र मिळून जाईल.
जोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये -अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका घेतली.
प्रवेशपत्र अपडेट - IBPS मार्फत झालेल्या 1 हजार 828 इतके स्पेशलिस्ट ऑफिसर भरती पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत.
15 तारखेपासून औरंगाबाद मध्ये नव्या नियमाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती, औरंगाबाद मध्ये लस न घेतलेल्या व्यक्तीला 500 रुपये इतकी रक्कम मोजावी लागणारा आहे.
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी राहिला आहे., मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
व्हॉट्सअॅपचे नवे फीचर्स येणार आहेत - या अंतर्गत, चॅट दरम्यान एखाद्याने संभाषणा दरम्यान स्क्रीनशॉट घेतल्यास त्याची माहिती लगेछच् वापरकर्त्याला नोटिफिकेशनद्वारे मिळेल असे सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने विदेशी मद्यावरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अजूनही दारू जुन्याच दराने विकल्या जात आहेत असेही म्हंटले जात आहे.
कारण जुना साठा अधिक प्रमाणात उपलब्ध होता मात्र आता ख्रिसमसच्या आसपास विदेशी दारूचा नवासाठा उपलब्ध होणार असल्यामुले सेलेब्रेशनसाठी दारू स्वस्तात उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
Comments
Post a Comment