जिओ 'हे' रिचार्ज करणं खिशाला परवडणार असेल, वाचा खास प्लॅन्स..
रिलायन्स-जिओ, व्होडाफोन-आयडीया (व्हीआय) आणि एअरटेल यांनी प्री-पेड प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. तरी यामधील जिओ आणि एअरटेलचे काही खास प्लॅन्सही आता आले आहेत. हे नवीन रिचार्ज प्लॅन्स तुम्ही निवडले तर तुम्हाला कमी किंमतीत तुम्हाला जास्ती फायदा मिळणार आहे. एकाच वेळी जास्त पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही ह्या प्लॅन्स ची नक्कीच निवडू शकता.
रिलायन्स जिओचे प्लॅन्स पाहा..
149 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता दररोज 1 जीबी डेटा व्, अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस ( फक्त 20 दिवसांसाकरिता)
179 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळेल आणि, अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस ते पण (फक्त 24 दिवसांसाकरिता)
209 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळेल आणि, अनलिमिटेड कॉल आणि 100 फक्त (28 दिवस) करिता.
119 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि, अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस ( फ्कत् 14 दिवसांसाकरिता)
199 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा,अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस ( फक्त् 23 )दिवसांसाकरिता
239 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि,अनलिमिटेड कॉल आणि 100 फक्त (28 दिवसांसाकरिता)
249 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा आणि,अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस (फक्त 23 दिवसांसाकरिता) -
धन्यवाद...
Comments
Post a Comment