31 डिसेंबर 2021 सकाळचे बातमी अपडेट..
चीननं थेट अमेरिकेलाच् धमकी दिली आहे! “त्यांनी चूक केली, मोठी किंमत चुकवावी लागेल”; तैवानच्या मुद्द्यावरून चीननं अमेरिकेला पुन्हा धमकी दिली आहे.
आरोग्य विभाग बातमी, टास्क फोर्स यांच्यातील बैठकीनंतर राज्यात नवीन नियमावली जारी करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाला परिस्थितीनुसार कडक निर्बंध लावण्याची मुभा दिली आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून 31 डिसेंबरला सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे., प्रशासनाने पोलिसांच्या सुट्ट्याही केल्या रद्द केल्या आहेत.
राज्यात गुरुवारी 5 हजार 368 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 1193 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, एकूण 18,217 रुग्णांवर उपचार सध्या सुरू झालं आहे. रिकव्हरी रेट 97.55 टक्के पर्यंत पोहोचले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर फलंदाज क्विंटन डी कॉकची कसोटी क्रकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा, आता कुटुंबासाठी वेळ देणार आहेत.
भारतातील वाघांच्या मृत्यूची आकडेवारी वाढते आहे! भारतात वर्षभरात 127 वाघांचा मृत्यू झाला आहे ; सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशात; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कोवॅक्सिनच्या दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक, 2 वर्ष ते 18 वर्ष वय असणाऱ्या मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचे आले समोर भारत बायोटेकची माहिती दिली आहे.
प्रो कबड्डी उपडेट. बंगळुरू बुल्स ठरले हरियाणा स्टीलर्सला भारी 42-28 अशा फरकाने पराभव केला आहे., कर्णधार पवन सेहरावतचा 22 गुण पटकावत संघाच्या विजयात मोठा वाटा घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये 17,500 कोटी रुपयांच्या 23 प्रकल्पांचं केलं उद्घाटन केलं आहे., डोंगराळ प्रदेशातील विकासामुळे उत्तराखंडचे कव्तुक् केले आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे., सिंधुदुर्ग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दिला निर्णय आहे.
Comments
Post a Comment