30 डिसेंबरसाठी सरकारची नवीन नियमावली... नव्या वर्षाच आपण आतुरतेने वाट पाहत आहेत... मात्र सरकाकारून

 30 डिसेंबरसाठी सरकारची नवीन नियमावली...


  नव्या वर्षाच आपण आतुरतेने वाट पाहत आहेत... मात्र सरकाकारून ३१ डिसेंबर साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.....


    कशी आहे नियमावली 


   राज्यात याकाळात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी असेल त्यानुसार पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.


   ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आणि १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर जाण्याचं टाळलं पाहिजे असं आवाहन सुध्दा करण्यात आलं आहे.


  ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला कार्यक्रमासाठी सभागृह बूक करण्यात आले असतील तर तिथे ५० टक्के लोकांना परवानगी दिली आहे.


    तसेच गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर परिपूर्ण केला जाईल, याकडे लक्ष देणं सगळ्यात म्हत्वाची गोष्ट असेल. 


                      धन्यवाद....

Comments