2 मिनिटांत् मह्तवच्या बातम्या...
नक्षलवादयात व् पोलीसांच्या मध्ये चकमक, 6 नक्षल वद्यना केलं ठार तेलंगन व सीमेवर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु,; मोठ्या प्रमाणात हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत, सकाळी 10.30 वाजता ऑपरेशन झालं होतं सुरू...
नितेश राणेंना अटक होणार असल्याची चर्चा... नितेश राणे यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू असताना आता केंद्रीय मंत्री आणि नितेश यांचे वडील नारायण राणेंची प्रतिक्रिय सिंधुदुर्गातील राड्याशी नितेश यांचा काहीच संबंध नाही, सूड बुद्धीतून आरोप केले जात आहेत... असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
कानपुरमधील त्या व्यापाराची संपत्ती एकूण 257 कोटी वर जाऊन पोहोचली आहे. अखेर 120 तासांनी संपली कारवाई, सापडलं 257 कोटींचं घबाड, विदेशातील संपत्ती, 50 तासांच्या चौकशीनंतर बेड्या लगेंच, कारवाईदरम्यान काही कागदपत्रं सापडली, पियूष जैन यांच्याकडील 16 महागड्या संपत्तीमधील 4 कानपूर, 7 कनौज, 2 मुंबई आणि 1 दिल्लीत, कनौज येथील पूर्वजांच्या घरात 18 लॉकर्स व 500 चाव्या सापडल्या गेल्या आहेत.
सलमान खानला सापाने 3 वेळा घेतला चावा
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याला पनवेल फार्म हाऊसवर ख्रिसमसच्या दिवशी साप चावला अस्ल्यचि घटना घडली आता खुद्द सलमानचेच वक्तव्य समोर आले म्हणाला की, त्याला विषारी साप तीनदा चावला होता. उपचारानंतर तो आता बरा आहे. त्यामुळे त्याला तब्बल 6 तास रुग्णालयात राहावं लागलं होत.
आगामी 'मधुबन में राधिका नाचे' असे नसतील सनी लियोनीच्या गाण्याचे बोल... वृंदावनचे संत आणि मध्य प्रदेशातील सरकारच्या इशाऱ्यानंतर म्यूझिक लेबल सारेगामाने वादग्रस्त गाणे 'मधुबन में राधिका नाचे' चे लिरिक्स बदलण्याचा निर्णय घेतला आहे., वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सारेगामाची घोषणा करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment