28 डिसेंबर 2021 सकाळचे बातमी अपडेट

     28 डिसेंबर 2021 सकाळचे बातमी अपडेट


   दिलासादायक बातमी! अदानी विल्मर आणि रुची सोया या प्रमुख खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या कमाल विक्री किंमतीत 10-15 टक्क्यांची कपात केली आहे.


   कोरोना स्थितीच्या आढाव्यानंतरच विधानसभा निवडणुकांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ; केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण देण्यात आले.


   भारतातील पहिली एलएनजी म्हणजेच लिक्विडीफाईड नॅचरल गॅसवर चालणारी बस नागपुरात तयार करण्यात आली आहे., नागपूर आणि रायपूर येथे एलएएनजी स्टेशन उभारणार अस्ल्यचि बातमी.

  

    मुंबईत थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर येणार निर्बंध लद्न्यत्, मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्हवर 5 हून अधिक जणांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.


 भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दवशी पाऊसाल सुरुवात, तत्पूर्वी भारताच्या झाल्या होत्या 3 बाद 272 धावा झाल्या होत्या.


   लहान मुलांच्या लसीकरणाची नोंदणी 1 जानेवारीपासून होणार आहे. कोविन अ‍ॅपवर नोंदणी करता येणार असेल., 15 ते 18 वयोगटातील मुलं लसीकरणासाठी ठरले पात्र ठरू शकतात.


   राज्यातील तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारलं जाणार आहे.; ठाकरे सरकारची घोषणा केली आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली रुपरेषा देन्याचे कामं केले आहे.


   प्रो कबड्डी लीगमध्ये कालच्या सामन्यात कुठलाही निकाल नाही, दोन्ही संघाचे 30-30 पॉईंटस झाल्यामुळे यू मुंबा आणि तमिळ थलायवाजचा सामना सामान  झाला आहे.


  आर्मी 2019च्या भरती परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणात लेफ्टनंट कर्नल विकास रायझादासह चाैघांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयची मोठी कारवाई केली जाणार आहे.

 

  राज्यात सोमवारी 1426 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे., तर 21 जणांचा मृत्यू तसेच 26 नवे ओमिक्रॉन रुग्ण आढळले,, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 167 वर् जाउन् पोहोच्लि आहे.


Comments