23 डिसेंबर 2021 बातमी अपडेट
राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही, मात्र ओमायक्रॉनचे प्रमाण वाढल्यास शाळा पुन्हा बंद करण्यात येतील असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले गेले होते. देशाच्या काही भागांमध्ये तर टोमॅटो प्रति शंभंर रुपये रुपयांपेक्षा अधिक दराने विकले जात होते.
मात्र कृषी विभागाच्या वतीने बुधवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार या आठवड्यामध्ये टोमॅटोच्या दरामध्ये 13 टक्क्यांची घसरण झाली आहे असेही सांगण्यात आले आहे.
पंजाब सरकारने ,सरकारी कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस सक्तीचे केले आहेत.. तसेच आता कोरोना लस घेतली नाही तर पगारहि मिळणार नाही असेही स्पष्ट सांगण्यात आले आहे.
जागतिक बाजारामध्ये भारतीय मसाल्यांची मागणी वाढली आहे. नवीन माहितीनुसार ७ वर्षातच् , मसाले निर्यातीमध्ये तब्बल साठ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.
आरोग्य भरती परीक्षे मधील गट ड ची परीक्षामी एक पैसाही न घेता पुन्हा घेतली जाणार असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मोठी घोषणा केलेली आहे.
दुसरा डोस न घेतलेल्यांना सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश देता येणार नाही असे राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका दाखल केली आहे.
काल बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोन्यात 145 रुपयांनी घसरन् झाली आहे ,तर चांदी मध्ये 397 रुपयांची घसरण झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच् आज गुरुवारी सोने 48 हजार रुपये प्रति तोळा झाले आहे, तर चांदी 61 हजार 900 रुपये प्रति किलो झाली आहे. असे म्हंटले आहे.
ध्
Comments
Post a Comment