22 डिसेंबर दिवसभरातील महत्वाच्या बातम्या...
राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणारा असे म्हंटले.; सत्ताधारी विरोधकांची खलबतं सुरु झाली आहे, अधिवेशनपूर्वी सरकारचा चहापानावर विरोधकांचा बहिष्कार टाकायला सुरुवात.
मतदान कार्ड आधारकर्द् ला ला लिंक करण्याचं विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे.; कायद्याचा मार्ग मोकळा केला आहे...*
शेअर बाजार सावरला.....
सेन्सेक्स - 56,319.01 (+ 497)
निफ्टी - 16,770.85 (+ 156.65)
TET परीक्षा घोटाळा प्रकरणात आणखी बडे मासे गळाला लागणार आहेत असे पुणे पोलिसांचे संकेत. घोटाळ्याचा आकडा 5 कोटींपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
अनिल देशमुखांना 50 हजारांचा दंड भरावा लागणार, चांदिवाल आयोगाचा वेळ फुकट घालवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे, कोकण, विदर्भासह मराठवाड्याला हुडहुडी ला सुरुवात झाली आहे... जम्मू काश्मीरमध्ये 23 वर्षांचा विक्रम थंडीने मोडला आहे.
सोन्याचे आजचे भाव
सोने - 48,160 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके
चांदी - 61,298 रुपये किलो इतके
बॉक्स ऑफिसवर 'स्पायडर मॅन'चा धुमाकूळ उडाला आहे., चार दिवसांत 100 कोटी क्लबमध्ये जमा झल्यचि बातमी मिळाली आहे.
भारताविरोधी खोट्या बातम्या पसरविणाऱ्या पाकिस्तानच्या 20 यूट्यूब चॅनेलवर कारवाई कारवाई करण्यात आली आहे.
...Infinix कंपनीकडून दोन गेमिंग स्मार्टफोन्स बाजारात अल्यचि बातमी मिळाली आहे, नोट 11 आणि नोट 11एस लॉन्च करण्यात आले आहेत.
कोरोन उपडेट....
देशात 5 हजारांहून अधिक रुग्ण आढळले, 453 रुग्नन्च मृत्यू ..
राज्यात सोमवारी 544 कोरोनाबाधित रुग्ण आढळले.
देशात 200 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले.
दिल्लीत एका दिवसात 24 रुग्ण आढळले..
Comments
Post a Comment