21 डिसेंबर 2021 सकाळचे बातमी अपडेट..
केंद्र शासनाकडून 2022 पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे.
पेपर फुटी नंतर म्हाडाची परीक्षा , आता 1 फेब्रुवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
राज्यातील पेपर फुट प्रकरणात , राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनि माहिती दिली.
केंद्र सरकारने Zomato आणि Swiggy सारख्या फूड डिलिव्हरी अॅप्सवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम कसा असेल याविषयी आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये नक्की जाणून घेऊया.
शेअरमार्केटमधिल् अपडेट - काल शेअर बाजार कोसळला गेला, सेन्सेक्समध्ये 1150 अकांची घसरण झाली आहे.तर् गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका बसला असल्याची माहिती मिळाली.
एसटी संपाचा तिढा अजून कायम राहील. एसटी कर्मचारी आंदोलनावर हायकोर्टात कुठलाही निर्णय झाला नाही आजून आता 22 डिसेंबरला होणार पुढील सुनावणी असे न्यायालयाने सांगितले आहे.
मतदार कार्ड आता आधार कार्डसोबत लिंक होणार असल्याची बातमी लोकसभेत विधेयक मंजूर झाले आहे. यामुळे नेमके काय परिणाम होतील याविषयी आपणांला पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ....
Comments
Post a Comment