19 डिसेंबर सकाळचे बातमी अपडेट

    19 डिसेंबर सकाळचे बातमी अपडेट


   राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव वाढतच् चालला आहे, काल नवीन 8 रुग्ण आढळले आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या 48 वर पोहचली गेली आहे.


    बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली आहे. आणि राज्यातील  खिलार बैलांची हजारांची किंमत ,ती आता लाखोंवर पोहचली गेली आहे.


    कोरोना काळात जगात 28 कोटी नागरिकांनी स्थलांतर करण्यात आले आहे. तर भारतातून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतर झाले आहे. अशी माहिती वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट कडून कळविण्यात आली आहे.


   केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या योजने प्रमाणे महिलांना आता 5 हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळणार आहे . व्  तसेच् या योजनेविषयी सविस्तर माहिती आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ ....


   राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वेगाने होत असले तरीसुद्धा सुमारे १ कोटी ४१ लाख नागरिकांनी लशीची पहिली मात्राही घेतलेली नाही असे आढळून आले आहे. यात सर्वाधिक ठाणे ,नाशिक, जळगाव, नगर आणि नांदेड या जिल्ह्यातील लोकांचा समावेश आलेला आहे असे आरोग्य विभागाकडून माहिती मिळाली आहे. 

                   धन्यवाद......

Comments