सकाळचे बातमी अपडेट,13 डिसेंबर 2021

      सकाळचे बातमी अपडेट,13 डिसेंबर 2021


   जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा इथं सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये झाली चकमक; या चकमकींमध्ये एक दहशतवादी ठार झाल्याची बातमी स्थानिक पोलिसाकदुन् मिळाली आहे.

 

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं; बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची केली होती घोषणा, पंतप्रधान कार्यालयाकदुन् माहिती मिळाली.


   कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा नागपूरमध्ये शिरकाव झाल्याची बातमी देशातून आलेल्या प्रवाशाला ओमायक्रॉनची लागणा असल्याच समजलं.


   म्हाडाचा पेपर फोडणार्‍या तीन जणांना पुणे सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.; आरोपींमधील एक जण जी.ए. सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अधिकारी असल्याची हि  धकादायक बातमी मिळाली आहे.


    कोल्हापूरात प्रचंड घबराट! गव्याच्या हल्ल्यात करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील तरुण ठार झाला, वन विभागाने दिला घटनेला दुजोरा आणि सत्र्क्तेचा इशारा.


   खाजगी संस्थेकडून हा प्रकार झालायं असं स्पष्ट केलं, त्यामुळे यापुढे म्हाडा परीक्षा घेणार आहे, म्हाडाच्या पेपरफुटीबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनि स्पष्टीकरण  दिलं आहे.


    राज्यातील पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय कडून् चौकशी झाली पाहिजे, असा.टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे.


   धुळे जिल्ह्यात वाळू तस्करांची गुंडगिरी चालुच! एका राजकीय पुढाऱ्याने तहसीलदारांना तलवारीने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे., पोलिसांत गुन्हा दाखल झल्यचि बातमी.


    कोर्ट कचेरीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण संपवण्याचा भाजपाने केला प्रयत्न, असा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आरोप केला आहे.

   

   टी म इंडिया तब्बल 50 दिवस दक्षिण आफ्रिकेत राहणार आहे. (बायो बबलमध्ये); टीम इंडिया आज मुंबईत एकत्र येणार आहे. तर 16 डिसेंबर रोजी खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील.

                          धन्यवाद...

Comments