12 डिसेंबर सकाळचे बातमी अपडेट,

       १२ डिसेंबर  सकाळचे बातमी अपडेट 


    भारतामध्ये मास्कचा वापर कमी झाला आहे, मास्कचा वापर न केल्यास पुन्हा एकदा देशावर कोरोना संकट येऊ शकते असा केंद्रीय टास्क फोर्सने  इशारा दिला आहे .  


   म्हाडाच्या परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे जानेवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनि माहितीदिली आहे.


   सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडियाच्या ज्माहिती नुसार येत्या काही महिन्यांतच् खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो 3 ते 4 रुपयांनी घट होण्याची माहिती मिळाली आहे.


    मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळणार, असल्याच दावा  राजेश टोपे यांनी केलेला आहे.


    मुस्लिम मुलांनाही शिकण्याची आवड आहे त्यांनाही शिकायच आहे, त्यांनाही आरक्षण असे असदुद्दीन ओवेसी यांनी मागणी केली आहे.


   निकाल अपडेट - बँक ऑफ महाराष्ट्रतील ऑफिसर स्केल च्या १९० पदाच्या भरतीचा निकाल जाहीर झालेला आहे.


    ओमायक्रॉन' ची सुरुवात होत आहे , त्यामुळे आता घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी लसीकरण करणार, अशी पवार यांची माहिती.


   काल 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 59 रुपयांनी कमी झाले, तर न्चांदीचे दर प्रति किलो 837 रुपयांनी कमी झालेत अशी माहिती दिली आहे.

   तर् आज रविवारी सकाळी -  सोने 47 हजार 790 रुपये प्रति तोळा - तर चांदी 61 हजार 200 रुपये प्रति किलो झाली  आहे.

         धन्यवाद.....

Comments