06 डिसेंबर् सकाळचे बातमी अपडेट
राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत चालला आहे. कारण पुणे आणि पिंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे अजून ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत अशी बातमी मिळाली आहे..
कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनची लागण होत असल्या कारणाने सगळीकडे भीतीच वातावरण पसरले आहे.
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. - ही मुदत जर चुकवल्यास तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल.
ओमायक्रॉनला रोखण्यासाठी जे करता येईल ते करणार, फक्त नियम पाळा, अशे अव्हहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजेश टोपे यांनी जनतेला केले आहे.
शेअर मार्केट अपडेट, सूरज इंडस्ट्रीजचा शेअर 1.18 रुपयावरून 78 रुपयांचा झाला आहे. या शेअर मध्ये वेगाने वाढ होत आहे असल्यामुळे यामध्ये वर्षभरात 1 लाखाचे 66 लाख रुपये झाले असते असेही म्हंटले आहे.
पोलीस भरती अपडेट - मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर झाला आहे, 1100 जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती, असेही सांगण्यात आले.
देशामध्ये लसीकरण मोहिमेअंतर्गत - आतापर्यंत 127.61 कोटी अँटी-कोविड लसीचे डोस देण्यात आले अशी माहिती आरोग्य विभागाची आहे.
Comments
Post a Comment