05 डिसेंबर सकाळचे बातमी अपडेट

    05 डिसेंबर  सकाळचे बातमी अपडेट


    राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे , काल कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण सापडला, त्यामुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


    अकोलामध्ये जमाव बंदी लावण्यात आली आहे, दरम्यान ओमिक्रॉननंतर  जमाव बंदी लावणारा अकोला हा पहिला जिल्हा ठरला आहे. 


  ओमिक्रॉनच्या चालत्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या ,अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आवश्यक ई पासची संख्या कमी करण्यात आली आहे,असे सांगण्यात आले आहे.


  राज्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याचा सध्या तरी विचार नाही झालेला आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनि सांगितले आहे.


   MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2022 मध्ये  होणाऱ्या , सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर आज जाहीर झाले आहे.


   भारतीय बनावटीची कोविशिल्ड लस ओमायक्रॉन व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असणार आहे. असे ब्रिटनमधील एका संशोधनात स्पस्ट झाले असल्याचे सांगितले आहे.


    राज्यात काल शनिवारी 782 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे  ,तर राज्यात सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के झाले आहे.


   महाराष्ट्राचे ई-व्हेईकल धोरण हे देशात सर्वोत्तम असल्यचे सांगितले जात आहे, त्यामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यात येणार असणार असेही सांगितले जाते. -  राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनि दिली माहिती.


  कदाचित कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉनच्या रुपात असेल असेही म्हणाले जाते, मात्र घाबरण्याचं कारण नाही.- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे माहिती दिली. 

                    धन्यवाद....

Comments