01 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात काल दिवस्भरत् 8 हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ,आज १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी सुरु होणार आहे. तर लसीकरण ३ जानेवारीपासून सुरु होईल असेही सांगण्यात आलं आहे.
1 जानेवारीपासून Zomato आणि Swiggy वरुन जेवण ऑर्डर करणं महागात पडणार अस्ल्यच GST च्या नियमात बदल झाल्याने परिणाम होतील.
कच्चा माल आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे आपल्या देशातील कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
यामद्ये Tata, Maruti आणि Volkswagen चा समावेश करण्यात आला आहे.तर या वाहनाचे नवे दर आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ या.
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.... पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता शेत्कऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अशी बातमी सांगण्यात आली आहे.
इस्त्रायलमध्ये फ्लोरोना या नव्या व्हायरसचा जगातील पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे जगात सगळीकडे आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कपडय़ांवरील जीएसटी 12 टक्के न करता तो 5 टक्केच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.अस् केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषदेत माहीती दिली आहे.
Comments
Post a Comment