शेतकरी अपडेट🌾

 🎋शेतकरी अपडेट🌾

💁‍♂️👉ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! - इथेनॉलच्या किंमतीत होणार वाढ. 

🧐 👉तसे तुम्हाला माहिती असेलच., याआधी ऑक्टोबर 2020 मध्ये केंद्र सरकारने उसापासून काढलेल्या इथेनॉलच्या किमतीत प्रतिलिटर 3.34 रुपयांनी वाढ केली होती. 

👉  तसेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

🤔👉किती रुपयांनी होणार वाढ ?  

 👉केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होण्यासाठी इथेनॉलच्या किमतीत 80 पैशांपासून ते 2.55 रुपये प्रति लिटरने वाढ केली आहे. 

👉यामुळे उसावर आधारित इथेनॉलची किंमत 62.65 रुपयांवरून 63.45 रुपये प्रतिलिटर होणार आहे., तसेच इथेनॉलच्या नवीन किमती 1 डिसेंबर 2021 पासून लागू होणार आहेत. 

🤔 👉कोणत्या श्रेणीसाठी किती किंमत असेल ?

👉बी श्रेणी...या सेरामधून मिळणाऱ्या इथेनॉलची किंमत 57.61 रुपये प्रति लिटरवरून 2.55 रुपयांनी वाढवून 59.08 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. तसेच, 

👉सी श्रेणी - या सेरामधील इथेनॉलची किंमत 44.54 रुपयांवरून 2.12 रुपयांनी वाढवून 46.66 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे.असे केंद्र सरकारने सांगितले

😇 केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय. - ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी, खूप महत्वाचा आहे, आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.

           धन्यवाद..... 

Comments